Advertisements
Advertisements
Question
कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा खालील वाक्यातील योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.
(उसंत न लाभणे, बरबाद होणे, हातभार लावणे, आक्षेप नोंदवणे, गोडी लावणे)
सेतूबंधनात खारूताईने श्रीरामांना मदत केली.
Very Short Answer
Advertisements
Solution
सेतूबंधनात खारूताईने श्रीरामांना हातभार लावला.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Set 4
