English

कंसात दिलेल्या पदांपैकी योग्य पद रिकाम्या जागी भरून वाक्य पूर्ण करा. सोडिअम क्लोराइड हे ______ संयुग आहे, तर हायड्रोजन क्लोराइड हे ______ संयुग आहे. - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

कंसात दिलेल्या पदांपैकी योग्य पद रिकाम्या जागी भरून वाक्य पूर्ण करा. 

(सावकाश, रंगीत, बाण, जलद, वास, दुधाळ, भौतिक, उत्पादित, रासायनिक, अभिकारक, सहसंयुज, आयनिक, अष्टक, द्‌विक, आदान-प्रदान, संदान, बरोबरचे चिन्ह)

सोडिअम क्लोराइड हे ______ संयुग आहे, तर हायड्रोजन क्लोराइड हे ______ संयुग आहे.

Fill in the Blanks
Advertisements

Solution

सोडिअम क्लोराइड हे आयनिक संयुग आहे, तर हायड्रोजन क्लोराइड हे सहसंयुज संयुग आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: रासायनिक बदल व रासायनिक बंध - स्वाध्याय [Page 102]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 13 रासायनिक बदल व रासायनिक बंध
स्वाध्याय | Q 1. ए. | Page 102
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×