मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

कंसात दिलेल्या पदांपैकी योग्य पद रिकाम्या जागी भरून वाक्य पूर्ण करा. सोडिअम क्लोराइड हे ______ संयुग आहे, तर हायड्रोजन क्लोराइड हे ______ संयुग आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

कंसात दिलेल्या पदांपैकी योग्य पद रिकाम्या जागी भरून वाक्य पूर्ण करा. 

(सावकाश, रंगीत, बाण, जलद, वास, दुधाळ, भौतिक, उत्पादित, रासायनिक, अभिकारक, सहसंयुज, आयनिक, अष्टक, द्‌विक, आदान-प्रदान, संदान, बरोबरचे चिन्ह)

सोडिअम क्लोराइड हे ______ संयुग आहे, तर हायड्रोजन क्लोराइड हे ______ संयुग आहे.

रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

सोडिअम क्लोराइड हे आयनिक संयुग आहे, तर हायड्रोजन क्लोराइड हे सहसंयुज संयुग आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 13: रासायनिक बदल व रासायनिक बंध - स्वाध्याय [पृष्ठ १०२]

APPEARS IN

बालभारती Samanya Vigyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 13 रासायनिक बदल व रासायनिक बंध
स्वाध्याय | Q 1. ए. | पृष्ठ १०२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×