English

कंपोस्‍ट खत निर्मितीत सूक्ष्‍मजीवांची भूमिका काय आहे? - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

कंपोस्‍ट खत निर्मितीत सूक्ष्‍मजीवांची भूमिका काय आहे?

Short/Brief Note
Advertisements

Solution

  1. सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थाचे नैसर्गिकरीत्या विघटन घडवून आणतात.
  2. नैसर्गिक विघटन होत असताना अनेक जीवाणू आणि कवक प्रजाती या पदार्थापासून मूळ घटक पुन्हा निसर्गात पाठवतात.
  3. कंपोस्ट खत अशा रितीनेच पुन:चक्रीकरणाने बनते.
shaalaa.com
सूक्ष्‍मजीव व शेती
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची - स्वाध्याय [Page 87]

APPEARS IN

Balbharati Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची
स्वाध्याय | Q 8. अ. | Page 87
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×