Advertisements
Advertisements
Question
खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही ?
Options
ज्ञानी × सुज्ञ
निरर्थक × अर्थपूर्ण
ऐच्छिक × अनिवार्य
दुर्बोध × सुबोध
Advertisements
Solution
ज्ञानी × सुज्ञ
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील शब्दाना "खरा नागरिक" या पाठात आलेले विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा.
अप्रामाणिक × ______.
खालील शब्दाना "खरा नागरिक" या पाठात आलेले विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा.
बेसावध × ______.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा.
प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण असतोच.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
अल्पायुषी × ______
विरुद्धार्थी शब्द लिहा.
नापीक × ______
खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.
स्मरण ×
खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा.
- अवरोह ×
- नापीक ×
खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा.
- अनिवार्य ×
- बिकट ×
खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा.
- मालक ×
- कमाल ×
खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.
तिमिर ×
खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.
संक्षिप्त ×
खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा:
लहान
खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.
प्रगती ×
खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.
देशी × ______
खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.
सकस × ______
खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.
खाजगी × ______
खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहा.
अनुकूलता × ...........
विरुद्धार्थी शब्द लिहा.
प्रामाणिक
