English

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा. प्रयत्नाने बिकट वाट पार करता येते.

Advertisements
Advertisements

Question

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा.

प्रयत्नाने बिकट वाट पार करता येते.

One Line Answer
Advertisements

Solution

प्रयत्नाने सोपी वाटही पार करता येते.

shaalaa.com
शब्दसंपत्ती - विरुद्धार्थी शब्द
  Is there an error in this question or solution?
Chapter 11: गोष्ट अरुणिमाची - कृती [Page 43]

APPEARS IN

Balbharati Marathi Kumarbharati Standard 10 Maharashtra State Board
Chapter 11 गोष्ट अरुणिमाची
कृती | Q (१०) (ई) | Page 43

RELATED QUESTIONS

खालील शब्दाना "खरा नागरिक" या पाठात आलेले विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा.

बेसावध × ______.


खालील शब्दाना "खरा नागरिक" या पाठात आलेले विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा.

हळूहळू × ______.


विरुद्धार्थी शब्द लिहा.

अवरोह × ______


विरुद्धार्थी शब्द लिहा.

नापीक × ______


खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

ज्ञानी × ______


खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

स्तुती ×


खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. अवरोह ×
  2. नापीक ×

खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. अनिवार्य ×
  2. बिकट ×

खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. सुबोध ×
  2. अल्पायुषी ×

खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. दुष्कर्म ×
  2. सहिष्णू ×

खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा:

लहान


खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

सावध ×


खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.

सोय × ______


खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.

गरिबी ×


खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.

संतुष्ट × ______


खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.

दुदैवी × ______


खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहा.

द्रुतगती × ..........


खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहा.

शेवट × ...........


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×