English

खालीलपैकी गटात न बसणारे वाक्य कोणते? (A) अबब! केवढी उंच इमारत ही! (B) खाल्लीस का माती तू? (C) अरे देवा! चुकलं की तुझं गणित! (D) अय्या! कित्ती छान आहे तुझ्या साडीचा रंग!

Advertisements
Advertisements

Question

खालीलपैकी गटात न बसणारे वाक्य कोणते?

  1. अबब! केवढी उंच इमारत ही! 
  2. खाल्लीस का माती तू?
  3. अरे देवा! चुकलं की तुझं गणित! 
  4. अय्या! कित्ती छान आहे तुझ्या साडीचा रंग!
Odd One Out
Advertisements

Solution

खाल्लीस का माती तू?

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×