English

खालीलपैकी फरक स्पष्ट करा: अडत्या आणि दलाल - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

Question

खालीलपैकी फरक स्पष्ट करा:

अडत्या आणि दलाल

Distinguish Between
Advertisements

Solution

मुद्दा अडत्या दलाल
(१) अर्थ अडत्या हा स्वतःच्या नावाने प्रतिभूतींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करतो. दलाल हा गुंतवणूकदाराच्या वतीने प्रतिभूतीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करणारा मध्यस्थ असतो.
(२) व्यवहारांचे स्वरूप अडत्या हा फक्त दलालांसोबत प्रतिभूतींचे व्यवहार करतो. दलाल हा गुंतवणूकदाराच्या वतीने अडत्याशी व्यवहार करतो.
(३) व्यवहारांवरील मर्यादा अडत्या हा थेट भाग बाजारामार्फत व्यवहार करू शकत नाही. तसेच तो थेट गुंतवणूकदारांशी देखील व्यवहार करू शकत नाही. दलाल हा अडत्या व गुंतवणूकदार यांच्यातील दुवा म्हणून कार्य करतो. तो गुंतवणूकदाराच्या वतीने प्रतिभूतीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करतो.
(४) अभिकर्ता अडत्या हा विशेष व्यापारी अभिकर्ता आहे. दलाल हा सर्वसामान्य व्यापारी अभिकर्ता आहे.
(५) मोबदला अडत्याला नफ्याच्या स्वरूपात मोबदला मिळतो. दलालाला कमिशन किंवा दलालीच्या स्वरूपात मोबदला मिळतो.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×