English

खालील व्यक्तीचे देय आयकराचे गणन करा. श्री खान यांचे वय 65 वर्षे असून त्यांचे करपात्र उत्पन्न 4,50,000 रुपये आहे.

Advertisements
Advertisements

Question

खालील व्यक्तीचे देय आयकराचे गणन करा.

श्री खान यांचे वय 65 वर्षे असून त्यांचे करपात्र उत्पन्न 4,50,000 रुपये आहे.

Sum
Advertisements

Solution

करपात्र उत्पन्न = रु. 4,50,000

आयकर = 5% (4,50,000 रु. − 3,00,000 रु.)

= `5/100 xx 1,50,000`

= 7500 रु.

शिक्षण उपकर = 2% आयकर

= `2/100 xx 7500` = 150 रु.

माध्यमिक आणि उच्च शिक्षण उपकर = 1% आयकर

= `1/100 xx 7500` = 75 रु.

Total income tax = Income tax + Education cess + Secondary and higher education cess

= 7500 + 150 + 75

= 7725 रु.

shaalaa.com
आयकर आकारणी
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: अर्थनियोजन - संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 [Page 107]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 6 अर्थनियोजन
संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 | Q (8) (ii) | Page 107
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×