English

खालील व्यक्तीचे देय आयकराचे गणन करा. कु. वर्षा (वय 26 वर्षे) यांचे करपात्र उत्पन्न 2,30,000 रुपये आहे.

Advertisements
Advertisements

Question

खालील व्यक्तीचे देय आयकराचे गणन करा.

कु. वर्षा (वय 26 वर्षे) यांचे करपात्र उत्पन्न 2,30,000 रुपये आहे.

Sum
Advertisements

Solution

करपात्र उत्पन्न = रु 2,30,000 वय = 26 वर्षे

कु. वर्षा यांचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा कमी आहे.

त्यामुळे कु. वर्षाला आयकर भरावा लागणार नाही.

shaalaa.com
आयकर आकारणी
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: अर्थनियोजन - संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 [Page 107]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 6 अर्थनियोजन
संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 | Q (8) (iii) | Page 107
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×