English

खालील वर्णनावरून वाऱ्याचा प्रकार ओळखा. उत्तर ध्रुवीय प्रदेशांकडून ६०° उत्तरेकडे येणाऱ्या या वाऱ्यांमुळे उत्तर अमेरिका, युरोप व रशिया एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात थंडीची तीव्रता वाढते. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

खालील वर्णनावरून वाऱ्याचा प्रकार ओळखा.

उत्तर ध्रुवीय प्रदेशांकडून ६०° उत्तरेकडे येणाऱ्या या वाऱ्यांमुळे उत्तर अमेरिका, युरोप व रशिया एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात थंडीची तीव्रता वाढते.

One Line Answer
Advertisements

Solution

ध्रुवीय वारे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: वारे - स्वाध्याय [Page 159]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 5 वारे
स्वाध्याय | Q २. (२) | Page 159
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×