English

खालील वर्णनावरून वाऱ्याचा प्रकार ओळखा. डोंगरमाथे दिवसा लवकर तापतात. तेथील हवा तापून हलकी होते व वर जाते. त्यामुळे या भागात कमी दाब निर्माण होतो. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

खालील वर्णनावरून वाऱ्याचा प्रकार ओळखा.

डोंगरमाथे दिवसा लवकर तापतात. तेथील हवा तापून हलकी होते व वर जाते. त्यामुळे या भागात कमी दाब निर्माण होतो. त्याच वेळी डोंगरपायथ्याशी दरीखोऱ्यांत हवा थंड असल्याने जास्त दाब असतो. तेथील हवा कमी दाबाकडे वाहते.

One Word/Term Answer
Advertisements

Solution

दरीय वारे

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: वारे - स्वाध्याय [Page 159]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 5 वारे
स्वाध्याय | Q २. (३) | Page 159
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×