Advertisements
Advertisements
Question
खालील विषयावर तुमचे मत २५ ते ३० शब्दांत मांडा.
‘भारत एक उगवती सत्ता आहे.’ यावर तुमचे मत द्या.
Very Short Answer
Advertisements
Solution
मी दिलेल्या विधानाशी सहमत आहे.
भारत ही एक वेगाने उगवती जागतिक सत्ता आहे. आर्थिक वाढ, माहिती तंत्रज्ञान, संरक्षण क्षेत्र आणि ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेमुळे भारत आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तरुण लोकसंख्या, डिजिटल क्रांती आणि स्थिर लोकशाही यांमुळे भारत भविष्यातील प्रमुख महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
