मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील विषयावर तुमचे मत २५ ते ३० शब्दांत मांडा. ‘भारत एक उगवती सत्ता आहे.’ यावर तुमचे मत द्या.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विषयावर तुमचे मत २५ ते ३० शब्दांत मांडा.

‘भारत एक उगवती सत्ता आहे.’ यावर तुमचे मत द्या.

अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

मी दिलेल्या विधानाशी सहमत आहे.

भारत ही एक वेगाने उगवती जागतिक सत्ता आहे. आर्थिक वाढ, माहिती तंत्रज्ञान, संरक्षण क्षेत्र आणि ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेमुळे भारत आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तरुण लोकसंख्या, डिजिटल क्रांती आणि स्थिर लोकशाही यांमुळे भारत भविष्यातील प्रमुख महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×