English

खालील विधाने चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा. राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी लोकशाही आवश्यक आहे. - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील विधाने चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा.

राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी लोकशाही आवश्यक आहे.

Options

  • चूक

  • बरोबर

MCQ
True or False
Advertisements

Solution

वरील विधान बरोबर आहे.

कारण:

  1. लोकशाहीमुळे राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी देशातील सर्व घटकांना मिळते.
  2. सामाजिक बदल, लोकशाही व्यवस्था आणि आर्थिक प्रगती यांच्या साहाय्यानेभारतातील गरिबी, जात आणि लिंगभेद दूर करता येतील असा विश्वास होता.
shaalaa.com
भारत: संरचनात्मक परिमाण, मानसिक परिमाण आणि आव्हाने
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: समकालीन भारत : शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने - स्वाध्याय [Page 47]

APPEARS IN

Balbharati Rajyashastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 4 समकालीन भारत : शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने
स्वाध्याय | Q ३ (ब) (१) | Page 47
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×