English

खालील विधान लक्षपूर्वक वाचा. चूक असल्यास विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा. भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेणचट असतात आणि झाडांची साल फार जाड असते. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

खालील विधान लक्षपूर्वक वाचा. चूक असल्यास विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.

भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेणचट असतात आणि झाडांची साल फार जाड असते. झाडांतील पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते.

Options

  • चूक

  • बरोबर

MCQ
Correct and Rewrite
True or False
Advertisements

Solution

हे विधान चूक आहे.

दुरुस्त विधान:

भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेणचट असतात आणि झाडांची साल फार जाड असते. झाडांतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: नैसर्गिक प्रदेश - स्वाध्याय [Page 167]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 6 नैसर्गिक प्रदेश
स्वाध्याय | Q १. (३) | Page 167
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×