Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधान लक्षपूर्वक वाचा. चूक असल्यास विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.
भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेणचट असतात आणि झाडांची साल फार जाड असते. झाडांतील पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते.
पर्याय
चूक
बरोबर
MCQ
वाक्य दुरुस्त करा आणि पुन्हा लिहा
चूक किंवा बरोबर
Advertisements
उत्तर
हे विधान चूक आहे.
दुरुस्त विधान:
भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेणचट असतात आणि झाडांची साल फार जाड असते. झाडांतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
