Advertisements
Advertisements
Question
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखा.
एकदा ते गंगेच्या तीरावर गेले.
| शब्द | शब्दांची जात |
| ते | ______ |
| तीर | ______ |
| गंगा | ______ |
| वर | ______ |
| गेले | ______ |
Advertisements
Solution
| शब्द | शब्दांची जात |
| ते | सर्वनाम |
| तीर | सामान्यनाम |
| गंगा | विशेषनाम |
| वर | शब्दयोगी अव्यय |
| गेले | क्रियापद |
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील वाकपचाराचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा :
तोंडात मूग धरून बसणे
खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.
खालील वाक्य वाचा व त्याआधारे तक्ता पूर्ण करा.
चांगले काय आणि वाईट काय हे तुमचे तुम्हांला कळते.
खालील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द लिहा.
घरामंदी -
खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.
तुला नवीन दप्तर आणले.
खालील शब्दाचे वचन बदला.
शिफारस -
दिलेल्या सूचनांप्रमाणे खालील वाक्यांत बदल करा.
संजू क्रिकेट खेळतो. (वाक्य भविष्यकाळी करा.)
खालील शब्दाचे लिंग बदला.
नाग -
ओळखा पाहू!
हात आहेत; पण हालवत नाही. - ______
विरामचिन्हांचा वापर करून परिच्छेद सुवाच्य अक्षरांत पुन्हा लिहा.
| मुलांनो शाळेत तुम्हांला अनेक मित्र असतात तुमची काळजी घेणारे तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत कोण बरे आहेत हे मित्र असा प्रश्न तुम्हांला निश्चितच पडेल आपल्याला फळे फुले सावली देणारे वृक्ष आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे |
खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.
आनंद गगनात न मावणे -
______! काय दशा झाली त्याची!
खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.

रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण करा.
पाऊस सुरु झाला. पाऊस ______
खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.
जन्म × ______
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.
क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती.
खालील वाक्य वाचून दिलेल्या ओळीत उत्तरे लिहा.
मंगल मंगल गीत म्हणे, अस्फुट रजनी मूकपणे.
(१) प्रस्तुत उदाहरणातील अचेतन गोष्ट - ______
(२) अचेतन गोष्टीने केलेली कृती - ______
(३) अचेतन गोष्टीने केलेली कृती कशी आहे? ______
खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.
‘‘जोवरती हे जीर्ण झोपडे अपुले
दैवाने नाही पडले
तोवरती तू झोप घेत जा बाळा
काळजी पुढे देवाला’’
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.
तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकल्याने सावरला.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.
नर्तकीचे नृत्य प्रेक्षणीय होते.
