English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 5th Standard

खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला. मी संगणक सुरु केला मामाचा ई-मेल वाचला मामा चार दिवसांनी येणार होता आम्ही आनंदित झालो

Advertisements
Advertisements

Question

खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.

मी संगणक सुरु केला मामाचा ई-मेल वाचला मामा चार दिवसांनी येणार होता आम्ही आनंदित झालो

One Line Answer
Advertisements

Solution

मी संगणक सुरु केला. मामाचा ई-मेल वाचला. मामा चार दिवसांनी येणार होता. आम्ही आनंदित झालो.

shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 20: गमतीदार पात्र - स्वाध्याय 2 [Page 37]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
Chapter 20 गमतीदार पात्र
स्वाध्याय 2 | Q ३. (१) | Page 37
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
Chapter 20 गमतीदार पत्र
स्वाध्याय | Q (१) | Page 33

RELATED QUESTIONS

खालील शब्दाचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा.

रौद्र रूप


खालील शब्दाचे वचन बदला.

वह्या -


विरुद्धार्थी शब्द लिहा.

हित ×


खालील चौकटी वाचा. त्याप्रमाणे उरलेल्या चौकटी पूर्ण करा.


कवितेतील यमक जुळणारा शब्द लिहा.

चांगला - 


पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरा. विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.

जया म्हणाली हो जेवणानंतर मी सर्व गोष्टी वाचणार आहे


खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.

उदा., ‘अमृताहुनि गोड नाम तुझे देवा’

वरील उदाहरणातील उपमेय - ______

उपमान - ______


खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहा.

आकाशकंदील पूर्ण झाल्यावर दादांनी तो खांबावरच्या खिळ्याला टांगला


खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

‘‘ओढ्यांत भालु ओरडती
वाऱ्यात भुते बडबडती
डोहात सावल्या पडती’’


अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.

प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे यश वारंवार आजारी पडत होता.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×