English

खालील वाक्प्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. डोळे विस्फारून बघणे - ______

Advertisements
Advertisements

Question

खालील वाक्प्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

डोळे विस्फारून बघणे - ______ 

Short/Brief Note
Advertisements

Solution

डोळे विस्फारून बघणे -

अर्थ - डोळे मोठे करून आश्चर्याने बघणे.

वाक्य - भर उन्हात पावसाची सर आली, तेव्हा रमेश त्या दृश्याकडे डोळे विस्फारून बघू लागला.

shaalaa.com
वाक्प्रचार व म्हणी
  Is there an error in this question or solution?
Chapter 17: सोनाली - कृती [Page 71]

APPEARS IN

Balbharati Marathi Kumarbharati Standard 10 Maharashtra State Board
Chapter 17 सोनाली
कृती | Q (६) (अ) | Page 71

RELATED QUESTIONS

खालील म्हणींचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
गायीची शिंगं गायीला भारी नसतात.

खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.

पिच्छा पुरवणे.

खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधा.

शिक्षकांनी सांगितलेली हृद्य आठवण आमच्या मनात घर करून राहिली.

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा व लिहा.

आनंद गगनात न मावणे - ______ 

खालील दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

देहभान विसरणे -

खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

उत्साहाला उधाण येणे.

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

कुचेष्टा करणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

तगादा लावणे -

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

कान देऊन ऐकणे -

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

कित्ता गिरवणे -

खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

पित्त खवळणे.

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

मुग्ध होणे

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

रणशिंग फुंकणे-

खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

सटकी मारणे

कंसातील वाक्यप्रचारांचा खालील वाक्यात योग्य उपयोग करा:

विज्ञानाच्या नियमांत सत्यता असते.

‘विसर्ग देणे’ या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा.

गाऱ्हाणी सांगणे -

खालील वाक्प्रचार वाचा व त्याचा अर्थ शोधा. त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

निर्धार करणे.

पुढील वाक्‌प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा:

रममाण होणे

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×