English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 8th Standard

खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा. ‘अ’ गट (१) काळजाला घरे पडणे. (२) मनमानी करणे. (३) हैराण होणे. ‘ब’ गट (अ) त्रासून जाणे. (आ) प्रचंड दु:ख होणे. (इ) मनाप्रमाणे वागणे.

Advertisements
Advertisements

Question

खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) काळजाला घरे पडणे. (अ) त्रासून जाणे.
(२) मनमानी करणे. (आ) प्रचंड दु:ख होणे.
(३) हैराण होणे. (इ) मनाप्रमाणे वागणे.
Match the Columns
Advertisements

Solution

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) काळजाला घरे पडणे. (आ) प्रचंड दु:ख होणे.
(२) मनमानी करणे. (इ) मनाप्रमाणे वागणे.
(३) हैराण होणे. (अ) त्रासून जाणे.
shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: गिर्यारोहणाचा अनुभव - खेळूया शब्दांशी [Page 29]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Standard 8 Maharashtra State Board
Chapter 8 गिर्यारोहणाचा अनुभव
खेळूया शब्दांशी | Q (अ) | Page 29
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
Chapter 8 गिर्यारोहणाचा अनुभव
खेळूया शब्दांशी | Q (अ) | Page 24

RELATED QUESTIONS

खालील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
काळजात क्रंदन होणे.


खालील वाक्यातील काळ ओळखा.

काल शब्द शिकून घेतले.


योग्य शब्दसमूहांचा पर्याय निवडून वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.

चिमुकली मीताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे ______.


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

तोंड - 


खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.

पाकिटात पैसे नव्हते.


खालील शब्दाचे वचन बदला.

दप्तर -


खाली म्हणीचे अर्थ दिले आहेत ते वाचा. त्यावरून म्हणी ओळखा व लिहा.

एखाद्या माणसाला काम करता येत नसले, की तो कारणे देत असतो.


खालील वाक्यात योग्य पर्याय निवडून सर्वनाम घाला.

जॉनने ______ चहा केला.


खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

पुढे ×


खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.


दिलेल्या सूचनाप्रमाणे खालील वाक्यात बदल करा.

मला आंबा आवडतो. (वाक्य भूतकाळी करा.)


खाली दिलेल्या चौकोनातील चित्रासंबंधी काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये तयार करा.


खालील वाक्यात पर्यायातील योग्य वाक्प्रचार घाला.

रस्त्यावर घडलेला अपघात बघून सर्वांचे ______.


खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.

ऊन × ______


खालील शब्दाला कवितेत आलेली विशेषणे लिहा.

...... - अंकुर.


खालील शब्दात लपलेले शब्द शोधा.

उदा., गारवा - गार, रवा, वार, गावा, वागा.

सुधारक - 


पर-सवर्णाने लिहा.

चंचल - ______


खालील ओळी वाचा व समजून घ्या.

उदा., ‘‘नित्याचेच दु:ख होते
उशागती बसलेले
... तोच अवचित आले
सुख ठोठावीत दार।’’ (कृ. ब. निकुम्ब)
  1. वरील ओळींमधील अचेतन गोष्टी कोणत्या? 
  2. अचेतन गोष्टी कोणत्या क्रिया करतात? 
  3. अचेतन गोष्टी ज्या क्रिया करतात त्या मानवी आहेत का?

आपली मराठी भाषा वाक्प्रचार, म्हणी व सुभाषिते यांनी समृद्ध आहे. शरीर अवयव, प्राणी, पक्षी, मानवी भावभावना, अन्न वा इतर अशा अनेक गोष्टींवरून आपल्याला वाक्प्रचार व म्हणी पाहायला मिळतात. खाली एक तक्ता दिला आहे. तक्त्यातील प्रत्येक रकान्यात दिलेल्या उदाहरणाप्रमाणे आणखी म्हणी व वाक्प्रचार शोधा व लिहा.

  शरीर अवयवावर आधारित प्राणी व पक्षी यांवर आधारित मानवी भावभावना अन्नघटक इतर घटक
(१)  चेहरा काळवंडणे. पोटात कावळे ओरडणे. जिवाची उलघाल होणे. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. दगडापेक्षा वीट मऊ.
(२)          
(३)          
(४)          
(५)          

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ लिहा.

रया जाणे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×