English

खालील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दांत उत्तर लिहा. सृष्टी स्व-आदर व आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी नियमित सकस व संतुलित आहाराचे सेवन करते. तर भावनिक सुदृढता वाढविण्यासाठी - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दांत उत्तर लिहा.

सृष्टी स्व-आदर व आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी नियमित सकस व संतुलित आहाराचे सेवन करते. तर भावनिक सुदृढता वाढविण्यासाठी सृष्टीने कोणत्या तंत्राचा अवलंब केला?

One Word/Term Answer
Advertisements

Solution

शारीरिक तंत्र

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×