English

खालील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दांत उत्तर लिहा. प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे दिले जाणारे वाहन नोंदणी क्रमांक सहा अंकांपेक्षा मोठे नसतात. तर प्रादेशिक परिवहन नोंदणी - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दांत उत्तर लिहा.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे दिले जाणारे वाहन नोंदणी क्रमांक सहा अंकांपेक्षा मोठे नसतात. तर प्रादेशिक परिवहन नोंदणी कार्यालयाची वाहन नोंदणी क्रमांक प्रणाली अवधानाच्या कोणत्या अंगावर आधारित आहे?

One Word/Term Answer
Advertisements

Solution

अवधान कक्षा

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×