English

खालील उदाहरण अभ्यासा व तक्ता पूर्ण करा. तू माउलीहून मयाळ। चंद्राहूनि शीतल। पाणियाहूनि पातळ। कल्लोळ प्रेमाचा।। उपमेय उपमान समान गुण तू (परमेश्वर/गुरू) चंद्र पातळपणा

Advertisements
Advertisements

Question

खालील उदाहरण अभ्यासा व तक्ता पूर्ण करा.

तू माउलीहून मयाळ। चंद्राहूनि शीतल।

पाणियाहूनि पातळ। कल्लोळ प्रेमाचा।।

उपमेय उपमान समान गुण
तू (परमेश्वर/गुरू)    
चंद्र  
  पातळपणा
Chart
Advertisements

Solution

उपमेय उपमान समान गुण
तू (परमेश्वर/गुरू) माउली मायाळूपणा
चंद्र शीतलता
पाणी पातळपणा
shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: कीर्ती कठीयाचा दृष्टान् - भाषाभ्यास [Page 9]

APPEARS IN

Balbharati Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्
भाषाभ्यास | Q २. | Page 9

RELATED QUESTIONS

खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
न्यून असणे-


खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा.

शब्दसमूह सामासिक शब्द
ज्ञानरूपी अमृत  

कंसातील सूचनेनुसार बदल करा.

डोंगराच्या कुशीत वसले होते ते गाव! (अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.)


खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.

प्रत्येक गल्लीत- 


गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.


बागेत ______ फुले आहेत.


खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.

गणू म्हणाला अग आई उद्या सुट्‍टी आहे असे दिनूने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही


पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.

चोरावर मोर -


खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.

देशाला देण्यासाठी तुमच्याकडे दहा मिनिटे वेळ आहे का?


खालील शब्दाचे समानार्थी शब्द “मुक्या प्राण्यांची कैफियत” या पाठातून शोधून लिहा.

किनारा -


खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.

गार × ______


खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

समता (माया) - 


खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.


‘करी’ हा प्रत्यय लावून तयार होणारे शब्द पुढील रिकाम्या आकृतीसमोर लिहा.


क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.

मारियाने दार ______


रिकाम्या जागी योग्य क्रियापद लिहा. 

रोझी गाणे ______. 


खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.

पुरोगामी ×


खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

‘‘दिवा जळे मम व्यथा घेउनी
असशिल जागी तूही शयनी
पराग मिटल्या अनुरागाचे
उसाशांत वेचुनी गुंफुनी’’


कंसांत दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्याचे रूपांतर करा.

हा तलाव अतिशय सुंदर आहे. (उद्गारार्थी करा.)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×