English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

खालील तक्ता पूर्ण करा. योगीपुरुष आणि जीवन (पाणी) यांच्यातील फरक स्पष्ट करा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

खालील तक्ता पूर्ण करा.

योगीपुरुष आणि जीवन (पाणी) यांच्यातील फरक स्पष्ट करा.

योगीपुरुष जीवन (पाणी)
   
Chart
Advertisements

Solution

  योगीपुरुष जीवन (पाणी)
१. योगीपुरुष त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला अंतर्बाह्य निर्मळ करतो. पाणी फक्त बाह्यांग निर्मळ करते.
२.  योगीपुरुष स्वानंदतृप्तीचा अनुभव करून देतो. त्याच्या सहवासात आल्यानंतर मिळणारे सुख सर्वकाळ टिकून राहते. पाणी प्यायल्यानंतर मिळणारे सुख क्षणिक असते. ते मर्यादित काळच टिकून राहते.
३. योगीपुरुषाचा सहवास सर्व इंद्रियांना संतुष्ट करणारा, शांतवणारा आहे. पाण्याचा गोडवा फक्त जिभेपुरता मर्यादित असतो.
shaalaa.com
योगी सर्वकाळ सुखदाता
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.2: संतवाणी - योगी सर्वकाळ सुखदाता-संत एकना - कृती [Page 5]

APPEARS IN

Balbharati Marathi Aksharbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2.2 संतवाणी - योगी सर्वकाळ सुखदाता-संत एकना
कृती | Q (३) | Page 5

RELATED QUESTIONS

(१) चौकटी पूर्ण करा.
(i) सर्वकाळ सुखदाता -
(ii) तात्पुरती तहान भागविणारे -
(iii) अभंगात वर्णन केलेला, चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी -
(iv) पिलांना सुरक्षितता देणारे -

जेवीं चंद्रकिरण चकोरांसी । पांखोवा जेवीं पिलीयांसी ।
जीवन जैसे कां जीवांसी । तेवीं सर्वांसी मृदुत्व ।।
जळ वरिवरी क्षाळी मळ । योगिया सबाह्य करी निर्मळ ।
उदक सुखी करी एक वेळ । योगी सर्वकाळ सुखदाता ।।
उदकाचें सुख तें किती । सवेंचि क्षणें तृषितें होती ।
योगिया दे स्वानंदतृप्ती । सुखासी विकृती पैं नाही ।।
उदकाची जे मधुरता । ते रसनेसीचि तत्त्वतां ।
योगियांचे गोडपण पाहतां । होय निवविता सर्वेंद्रियां ।।
मेघमुखें अध:पतन । उदकाचें देखोनि जाण ।
अध:पातें निवती जन । अन्नदान सकळांसी ।।
तैसे योगियासी खालुतें येणें । जे इहलोकीं जन्म पावणें ।
जन निववी श्रवणकीर्तनें । निजज्ञानें उद्धरी ।।

(2) तुलना करा.

योगीपुरुष पाणी
   

(३) योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

(४) ‘सर्वकाळ सुखदाता’ असे योगी पुरुषास म्हणण्याची कोणती कारणे असावीत, असे तुम्हांस वाटते?


खालील वाक्य पूर्ण करा.

अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी - ______.  


खालील वाक्य पूर्ण करा.

पिलांना सुरक्षितता देणार - _______.


खालील वाक्य पूर्ण करा.

स्वत:ला मिळणारा आनंद - _______.


खालील वाक्य पूर्ण करा.

व्यक्तीला सदैव सुख देणारा - _______.


खालील आकृती पूर्ण करा.


खालील ओळींचे रसग्रहण करा.

तैसे योगियासी खालुतें येणें। जे इहलोकीं जन्म पावणें।
जन निववी श्रवणकीर्तनें। निजज्ञानें उद्‌धरी॥


‘योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे’ हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात, हे स्पष्ट करा.


कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.      8

1. चौकटी पूर्ण करा.     2

अ) चंद्रकिरण पिऊन जगणारा - ______ 

ब) पिल्लांना सहारा - ______ 

जेवीं चंद्रकिरण चकोरांसी। पांखोवा जेवीं पिलियांसी।

जीवन जैसे कां जीवांसी। तेवीं सर्वांसी मृदुत्व।।

जळ वरिवरी क्षाळी मळ। योगिया सबाह्य करी निर्मळ।

उदक सुखी करी एक वेळ। योगी सर्वकाळ सुखदाता।।

उदकाचें सुख तें किती। सवेंचि क्षणें तृषितें होती।

योगिया दे स्वानंदतृप्ती। सुखासी विकृती पैं नाही।।

उदकाची जे मधुरता। ते रसनेसीचि तत्त्वतां।

योगियांचे गोडपण पाहतां। होय निवविता सर्वेंद्रियां।।

मेघमुखें अध:पतन। उदकाचें देखोनि जाण।

अध:पातें निवती जन। अन्नदान सकळांसी।।

तैसे योगियासी खालुतें येणें। जे इहलोकीं जन्म पावणें।

जन निववी श्रवणकीर्तनें। निजज्ञानें उद्धरी।।

2. आकृती पूर्ण करा.      2

3. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा.   2

  1. उदक - 
  2. मळ -
  3. रसना -
  4. निजज्ञान -

4. काव्यसाैंदर्य

योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात, हे स्पष्ट करा.   2


खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा:

मुद्दे योगी सर्वकाळ सुखदाता
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवियित्री -  
(2) प्रस्तुत कवितेचा विषय -  
(3) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा - जन निववी श्रवणकीर्तनें ।
निजज्ञानें उद्‌धरी ।।
(4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण -  
(5) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा - (i) उदक -
(ii) मधुर - 
(iii) तृषित -
(iv) क्षाळणे -

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. चौकटी पूर्ण करा. (2)

  1. अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी - ______
  2. चिरकाल टिकणारा आनंद - ______

जेवीं चंद्रकिरण चकोरांसी। पांखोवा जेवीं पिलियांसी।

जीवन जैसे कां जीवांसी। तेवीं सर्वांसी मृदुत्व।।

जळ वरिवरी क्षाळी मळ। योगिया सबाह्य करी निर्मळ।

उदक सुखी करी एक वेळ। योगी सर्वकाळ सुखदाता।।

उदकाचें सुख तें किती। सवेंचि क्षणें तृषितें होती।

योगिया दे स्वानंदतृप्ती। सुखासी विकृती पैं नाही।।

उदकाची जे मधुरता। ते रसनेसीचि तत्त्वतां।

योगियांचे गोडपण पाहतां। होय निवविता सर्वेंद्रियां।।

मेघमुखें अध:पतन। उदकाचें देखोनि जाण।

अध:पातें निवती जन। अन्नदान सकळांसी।।

तैसे योगियासी खालुतें येणें। जे इहलोकीं जन्म पावणें।

जन निववी श्रवणकीर्तनें। निजज्ञानें उद्‌धरी।।

२. आकृती पूर्ण करा. (2)

३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)

  1. उदक -
  2. स्वानंदतृप्ती - 
  3. मृदुत्व - 
  4. इहलोकीं - 

४. काव्यसौंदर्य: (2)

योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे, या वाक्याचे अर्थसौंदर्य स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×