English

खालील तक्ता पूर्ण करा. शब्द मूळ शब्द सामान्यरूप विभक्ती प्रत्यय विभक्तीचे नाव मुंबईला सोन्याचे भारतात गाडीने - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील तक्ता पूर्ण करा.

शब्द मूळ शब्द  सामान्यरूप  विभक्ती प्रत्यय  विभक्तीचे नाव
मुंबईला        
सोन्याचे        
भारतात        
गाडीने        
Chart
Advertisements

Solution

शब्द मूळ शब्द  सामान्यरूप  विभक्ती प्रत्यय  विभक्तीचे नाव
मुंबईला मुंबई मुंबई ला द्वितीय एकवचन 
सोन्याचे सोने सोन्या चे षष्ठी एकवचन 
भारतात भारत भारता सप्तमी एकवचन 
गाडीने गाडी गाडी ने तृतीया एकवचन 
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: लाखांच्या... कोटीच्या गप्पा - आपण समजून घेऊया [Page 11]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 3 लाखांच्या... कोटीच्या गप्पा
आपण समजून घेऊया | Q १. | Page 11
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×