मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

खालील तक्ता पूर्ण करा. शब्द मूळ शब्द सामान्यरूप विभक्ती प्रत्यय विभक्तीचे नाव मुंबईला सोन्याचे भारतात गाडीने - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील तक्ता पूर्ण करा.

शब्द मूळ शब्द  सामान्यरूप  विभक्ती प्रत्यय  विभक्तीचे नाव
मुंबईला        
सोन्याचे        
भारतात        
गाडीने        
तक्ता
Advertisements

उत्तर

शब्द मूळ शब्द  सामान्यरूप  विभक्ती प्रत्यय  विभक्तीचे नाव
मुंबईला मुंबई मुंबई ला द्वितीय एकवचन 
सोन्याचे सोने सोन्या चे षष्ठी एकवचन 
भारतात भारत भारता सप्तमी एकवचन 
गाडीने गाडी गाडी ने तृतीया एकवचन 
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: लाखांच्या... कोटीच्या गप्पा - आपण समजून घेऊया [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 3 लाखांच्या... कोटीच्या गप्पा
आपण समजून घेऊया | Q १. | पृष्ठ ११
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×