English

खालील तक्ता पूर्ण करा. शब्द मूळ शब्द सामान्यरूप (१) भावाला (२) शाळेतून (३) पुस्तकांशी (४) फुलाचा (५) आईने - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील तक्ता पूर्ण करा.

शब्द  मूळ शब्द  सामान्यरूप
(१) भावाला    
(२) शाळेतून    
(३) पुस्तकांशी    
(४) फुलाचा    
(५) आईने    
Chart
Advertisements

Solution

शब्द  मूळ शब्द  सामान्यरूप
(१) भावाला भाऊ भावा
(२) शाळेतून शाळा शाळे
(३) पुस्तकांशी पुस्तके पुस्तकां
(४) फुलाचा फुल फुला
(५) आईने आई आई
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: लाखांच्या... कोटीच्या गप्पा - खेळूया शब्दांशी. [Page 10]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 3 लाखांच्या... कोटीच्या गप्पा
खेळूया शब्दांशी. | Q (आ) | Page 10
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×