मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

खालील तक्ता पूर्ण करा. शब्द मूळ शब्द सामान्यरूप (१) भावाला (२) शाळेतून (३) पुस्तकांशी (४) फुलाचा (५) आईने

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील तक्ता पूर्ण करा.

शब्द  मूळ शब्द  सामान्यरूप
(१) भावाला    
(२) शाळेतून    
(३) पुस्तकांशी    
(४) फुलाचा    
(५) आईने    
तक्ता
Advertisements

उत्तर

शब्द  मूळ शब्द  सामान्यरूप
(१) भावाला भाऊ भावा
(२) शाळेतून शाळा शाळे
(३) पुस्तकांशी पुस्तके पुस्तकां
(४) फुलाचा फुल फुला
(५) आईने आई आई
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: लाखांच्या... कोटीच्या गप्पा - खेळूया शब्दांशी. [पृष्ठ १०]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
पाठ 3 लाखांच्या... कोटीच्या गप्पा
खेळूया शब्दांशी. | Q (आ) | पृष्ठ १०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×