English

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा. व्यक्तिमत्त्व - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा.

व्यक्तिमत्त्व

Explain
Advertisements

Solution

  1. ‘व्यक्तिमत्त्व’ या शब्दासाठी इंग्रजीमध्ये पर्सनॅलिटी (Personality) हा प्रतिशब्द वापरण्यात येतो.
  2. पर्सनॅलिटी हा शब्द “पर्सोना" (Persona) या लॅटिन भाषेतील शब्दापासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ मुखवटा असा होतो.
  3. पूर्वीच्या काळी ग्रीक नट नाटकांमधील भूमिका वठवताना भूमिकेप्रमाणे मुखवटे परिधान करत. तेव्हापासून व्यक्तीचे प्रक्षेपित केलेले वर्तन म्हणजे ‘व्यक्तिमत्व’ असा शब्द रूढ झाला.
  4. गॉर्डन ऑलपोर्ट यांच्या मते, “व्यक्तीचे वैशिष्टपूर्ण वर्तन निर्धारित करणारे व्यक्तीतील मनोभौतिक संरचनेचे गतिशील संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय.”
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×