Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा.
व्यक्तिमत्त्व
स्पष्ट कीजिए
Advertisements
उत्तर
- ‘व्यक्तिमत्त्व’ या शब्दासाठी इंग्रजीमध्ये पर्सनॅलिटी (Personality) हा प्रतिशब्द वापरण्यात येतो.
- पर्सनॅलिटी हा शब्द “पर्सोना" (Persona) या लॅटिन भाषेतील शब्दापासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ मुखवटा असा होतो.
- पूर्वीच्या काळी ग्रीक नट नाटकांमधील भूमिका वठवताना भूमिकेप्रमाणे मुखवटे परिधान करत. तेव्हापासून व्यक्तीचे प्रक्षेपित केलेले वर्तन म्हणजे ‘व्यक्तिमत्व’ असा शब्द रूढ झाला.
- गॉर्डन ऑलपोर्ट यांच्या मते, “व्यक्तीचे वैशिष्टपूर्ण वर्तन निर्धारित करणारे व्यक्तीतील मनोभौतिक संरचनेचे गतिशील संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय.”
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
