Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा.
कार्यात्मक बिघाड - मानसिक विकृतीचा एक निकष
स्पष्ट कीजिए
Advertisements
उत्तर
जेंव्हा व्यक्तीमध्ये अशी लक्षणे दिसून येतात की जे घटक व्यक्तीची मानसिक, जैविक व विकासात्मक कार्यक्षमतेमध्ये असमर्थता निर्माण करतात तेव्हा व्यक्तीत मानसिक रोगाचे निदान केले जाते. उदा. स्मरण अक्षमता, अध्ययन अक्षमता व अवधान केंद्रित करण्यात असमर्थता निर्माण होते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
