मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा. कार्यात्मक बिघाड - मानसिक विकृतीचा एक निकष - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा.

कार्यात्मक बिघाड - मानसिक विकृतीचा एक निकष

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

जेंव्हा व्यक्तीमध्ये अशी लक्षणे दिसून येतात की जे घटक व्यक्तीची मानसिक, जैविक व विकासात्मक कार्यक्षमतेमध्ये असमर्थता निर्माण करतात तेव्हा व्यक्तीत मानसिक रोगाचे निदान केले जाते. उदा. स्मरण अक्षमता, अध्ययन अक्षमता व अवधान केंद्रित करण्यात असमर्थता निर्माण होते.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×