मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा. संस्कृती-मानसिक प्रथमोपचारातील अडथळा - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा.

संस्कृती-मानसिक प्रथमोपचारातील अडथळा

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

आपल्‍या संस्‍कृतीमध्ये एखाद्या व्यक्‍तीचे वर्तन म्‍हणजे त्‍याच्या कुटुंबाचे प्रतिबिंब आहे असा विचार केला जातो. मानसिक आजारासंदर्भात व्यक्‍तीची नकारात्‍मक भावना जुळलेली असते. यामुळे ही भावना त्‍या व्यक्‍तीला एखाद्या व्यावसायिक मानसिक तज्ञाची मदत घेण्यापासून रोखते, हे कदाचित त्‍या कुटुंबाच्या सामाजिक दर्जास धक्‍का पोहचविणारे असते.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×