Advertisements
Advertisements
Question
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:
व्यवसाय नीतिशास्त्र
Short/Brief Note
Advertisements
Solution
“एथिक्स्” हा शब्द ग्रीक भाषेतील “एथॉस” (Ethos) या शब्दापासून आलेला आहे, ज्याचा अर्थ ‘चारित्र्य’ असा होतो. नीतिशास्त्र म्हणजे नियम व तत्त्वांचा असा संच आहे की ज्याचे व्यवसायाने अनुकरण केले पाहिजे. व्यवसाय नीतिशास्त्र म्हणजे व्यवसाय करीत असताना व्यवसायाने ज्या नियमावलीचे पालन केले पाहिजे अशा नियमांचा संच होय.
shaalaa.com
व्यवसाय नीतिशास्त्र
Is there an error in this question or solution?
