मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा: व्यवसाय नीतिशास्त्र

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:

व्यवसाय नीतिशास्त्र

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

“एथिक्स्‌” हा शब्द ग्रीक भाषेतील “एथॉस” (Ethos) या शब्दापासून आलेला आहे, ज्याचा अर्थ ‘चारित्र्य’ असा होतो. नीतिशास्त्र म्हणजे नियम व तत्त्वांचा असा संच आहे की ज्याचे व्यवसायाने अनुकरण केले पाहिजे. व्यवसाय नीतिशास्त्र म्हणजे व्यवसाय करीत असताना व्यवसायाने ज्या नियमावलीचे पालन केले पाहिजे अशा नियमांचा संच होय.

shaalaa.com
व्यवसाय नीतिशास्त्र
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×