English

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा. B = {y | y < -1, y ही पूर्णांक संख्या} - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

B = {y | y < -1, y ही पूर्णांक संख्या}

Sum
Advertisements

Solution

B = {y | y < -1, y ही पूर्णांक संख्या}

B = {..., -5, -4, -3, -2}

B या संचातील घटकांची संख्या अमर्याद आहे आणि ती मोजता येत नाही.

∴ B हा अनंत संच आहे.

shaalaa.com
संचांचे प्रकार
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: संच - सरावसंच 1.2 [Page 7]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 1 संच
सरावसंच 1.2 | Q (4) (ii) | Page 7
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×