मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा. B = {y | y < -1, y ही पूर्णांक संख्या}

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

B = {y | y < -1, y ही पूर्णांक संख्या}

बेरीज
Advertisements

उत्तर

B = {y | y < -1, y ही पूर्णांक संख्या}

B = {..., -5, -4, -3, -2}

B या संचातील घटकांची संख्या अमर्याद आहे आणि ती मोजता येत नाही.

∴ B हा अनंत संच आहे.

shaalaa.com
संचांचे प्रकार
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: संच - सरावसंच 1.2 [पृष्ठ ७]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 1 संच
सरावसंच 1.2 | Q (4) (ii) | पृष्ठ ७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×