मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा. A = {x | x < 10, x ही नैसर्गिक संख्या} - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

A = {x | x < 10, x ही नैसर्गिक संख्या}

बेरीज
Advertisements

उत्तर

A = {x | x < 10, x ही नैसर्गिक संख्या}

A = {1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9}

∴  A हा सांत संच आहे.

shaalaa.com
संचांचे प्रकार
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: संच - सरावसंच 1.2 [पृष्ठ ७]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 1 संच
सरावसंच 1.2 | Q (4) (i) | पृष्ठ ७

संबंधित प्रश्‍न

खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा.

A = {a | a ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे.}

खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा.

C = {x | 5 x - 2 = 0, x ∈ N}

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

C = तुमच्या शाळेतील 9 वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

तुमच्या गावातील रहिवाशांचा संच

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

पूर्ण संख्यासंच

M = {1, 3, 5}, N = {2, 4, 6}, तर M ∩ N = ?

P = {1, 2, .........10}, हा कोणत्या प्रकारचा संच आहे?

M ∪ N = {1, 2, 3, 4, 5, 6} आणि M = {1, 2, 4} तर खालीलपैकी N हा संच कोणता?

N ∩ W हा संच खालीलपैकी कोणता?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×