मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा. प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच

बेरीज
Advertisements

उत्तर

E = प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच

संच E च्या घटकांची संख्या ही मोजण्यायोग्य संख्या आहे.

∴ E हा सांत संच आहे.

shaalaa.com
संचांचे प्रकार
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: संच - सरावसंच 1.2 [पृष्ठ ७]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 1 संच
सरावसंच 1.2 | Q (4) (v) | पृष्ठ ७

संबंधित प्रश्‍न

खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा.

B = {x | x2 = 0}

खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा.

C = {x | 5 x - 2 = 0, x ∈ N}

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

A = {x | x < 10, x ही नैसर्गिक संख्या}

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

C = तुमच्या शाळेतील 9 वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

तुमच्या गावातील रहिवाशांचा संच

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

पूर्ण संख्यासंच

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

परिमेय संख्यासंच

M ∪ N = {1, 2, 3, 4, 5, 6} आणि M = {1, 2, 4} तर खालीलपैकी N हा संच कोणता?

खालीलपैकी कोणता संच रिक्त संच आहे?

N ∩ W हा संच खालीलपैकी कोणता?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×