मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा. A = {a | a ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे.}

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा.

A = {a | a ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे.}

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

A = {a | a ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे.} = {}

∴ A हा रिक्त संच आहे.

shaalaa.com
संचांचे प्रकार
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: संच - सरावसंच 1.2 [पृष्ठ ६]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 1 संच
सरावसंच 1.2 | Q (3) (i) | पृष्ठ ६

संबंधित प्रश्‍न

खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा.

B = {x | x2 = 0}

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

A = {x | x < 10, x ही नैसर्गिक संख्या}

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

B = {y | y < -1, y ही पूर्णांक संख्या}

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

C = तुमच्या शाळेतील 9 वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

तुमच्या गावातील रहिवाशांचा संच

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

पूर्ण संख्यासंच

खालील संच सांत आहे की अनंत आहेत ते सकारण लिहा.

परिमेय संख्यासंच

M = {1, 3, 5}, N = {2, 4, 6}, तर M ∩ N = ?

P = {1, 2, .........10}, हा कोणत्या प्रकारचा संच आहे?

खालीलपैकी कोणता संच रिक्त संच आहे?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×