English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 5th Standard

खालील शब्द वाचा, त्या शब्दांत आलेली 'र' ची रूपे शोधा. शिक्षकांच्या मदतीने समजुन घ्या. (अ) सूर्य (आ) पर्वत (इ) चंद्र (ई) समुद्र (उ) कैऱ्या (ऊ) पऱ्या (ए) प्राणी (ऐ) प्रकाश (ओ) महाराष्ट्र (औ) ट्रक

Advertisements
Advertisements

Question

खालील शब्द वाचा, त्या शब्दांत आलेली 'र' ची रूपे शोधा. शिक्षकांच्या मदतीने समजुन घ्या.

(अ) सूर्य

(आ) पर्वत

(इ) चंद्र

(ई) समुद्र

(उ) कैऱ्या

(ऊ) पऱ्या

(ए) प्राणी

(ऐ) प्रकाश

(ओ) महाराष्ट्र

(औ) ट्रक

Short Answer
Advertisements

Solution

(अ) सूर्य - स + ऊ + र्रय

(आ) पर्वत - प + र् + व + त

(इ) चंद्र -  च + न + द + र् – (र)

(ई) समुद्र - स + म + उ + द् + र्

(उ) कैऱ्या - क + अ + र् + य + आ

(ऊ) पऱ्या - प + र् + या

(ए) प्राणी - प + र् + आ + ण + ई (र)

(ऐ) प्रकाश - प + र् + क + आ + श

(ओ) महाराष्ट्र - म + ह + आ + र + आ + ष + ट् + र् (र)

(औ) ट्रक - ट + र् + क

shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: अनुभव - १ - स्वाध्याय [Page 23]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
Chapter 13 अनुभव - १
स्वाध्याय | Q १२. | Page 23
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
Chapter 13 अनुभव - १
स्वाध्याय | Q १२. | Page 34

RELATED QUESTIONS

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा :
हरवलेला काळ मुठीत पकडणे.


सुचनेनुसार सोडवा.

'चवदार' सारखे शब्द लिहा.


खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा.

शब्दसमूह सामासिक शब्द
ज्ञानरूपी अमृत  

खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

आई - ______


खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.

पाकिटात पैसे नव्हते.


खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.

ऑपरेशन -


खाली दिलेल्या चौकोनातील चित्रासंबंधी काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये तयार करा.


सरळरूप (मूळ शब्द) लिहा.

शब्द सरळरूप
(१) पावसाळ्यात  
(२) आकाशातून  
(३) पक्ष्यांची  
(४) झाडाने  

खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

ही बोटे चघळत काय बसले हे राम रे लाळ ही
...शी! शी! तोंड अती अमंगळ असे
आधीच हे शेंबडे
आणि काजळ ओघळे वरूनि हे,
त्यातूनि ही हे रडे।


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.

नर्तकीचे नृत्य प्रेक्षणीय होते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×