English

खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे बहुरेषालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. कोणत्या देशाचा स्थूल अंतर्देशीय व्यापारातील हिस्सा जास्त आहे?

Advertisements
Advertisements

Question

खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे बहुरेषालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा (%)

(भारत व ब्राझील)

वर्षे भारत ब्राझील
१९७० ०८ १७
१९८० १५ २०
१९९० १८ १५
२००० २८ २४
२०१० ५० २५
२०१६ ४० २६

प्रश्न-

  1. कोणत्या देशाचा स्थूल अंतर्देशीय व्यापारातील हिस्सा जास्त आहे?
  2. २०१६ मध्ये भारताच्या स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यापाराचा किती हिस्सा होता?
  3. १९८० मध्ये ब्रझीलच्या स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा किती आहे?
Graph
Short Answer
Advertisements

Solution

  1. भारताचा स्थूल अंतर्देशीय व्यापारातील हिस्सा जास्त आहे.
  2. २०१६ मध्ये भारताच्या स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा ४०% इतका होता.
  3. १९८० मध्ये ब्रझीलच्या स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा २०% इतका आहे.
shaalaa.com
भारत-ब्राझीलमधील व्यापार
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: अर्थव्यवस्था आणि व्यवसाय - आलेख

APPEARS IN

SCERT Maharashtra Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 8 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय
आलेख | Q 1

RELATED QUESTIONS

भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे, कारण ______.


भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था __________ प्रकारची अर्थव्यवस्था आहे.


पुढील आलेखाचा अभ्यास करून त्याचे थोडक्यात विश्लेषण करा.


खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

भारताची ब्रझील सोबत झालेली निर्यात
(दशलक्ष यु. एस. डॉलरमध्ये)

वर्षे निर्यात
२००८ ३७००
२००९ २२००
२०१० ४२००
२०११ ६१००
२०१२ ५०००

प्रश्न-

  1. २००८ ला भारताची निर्यात किती होती?
  2. भारताची सर्वाधिक निर्यात कोणत्या वर्षी होती?
  3. २००९ ते २०११ या कालावधीत भारताच्या निर्यातीत किती दशलक्षाने वाढ झाली?

खालील आलेखाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. वरील आलेखाचा प्रकार कोणता?
  2. या आलेखात कोणत्या बाबी दर्शविल्या आहेत?
  3. कोणत्या वर्षी एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी सारखी आहे?
  4. 2010 मध्ये भारताचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न किती टक्के आहे?
  5. 2000 मध्ये कोणत्या देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी जास्त आहे?
  6. 2016 मध्ये भारत व ब्राझील यांच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात किती टक्क्यांचा फरक आहे?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×