English

खालील प्रश्नाच्या उत्तरांचे अचूक पर्याय निवडा. X2 + 2X + k = 0 या वर्गसमीकरणाची मुळे वास्तव व समान असतील, तर k ची किंमत खालीलपैकी कोणती?

Advertisements
Advertisements

Question

खालील प्रश्नाच्या उत्तरांचे अचूक पर्याय निवडा.

X2 + 2X + k = 0 या वर्गसमीकरणाची मुळे वास्तव व समान असतील, तर k ची किंमत खालीलपैकी कोणती? 

Options

  • 1

  • -1

  • 2

  • -2

MCQ
Advertisements

Solution

1

shaalaa.com
वर्णसमीकरणाचे सामान्य रूप (Standard form of quadratic equation)
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: वर्गसमीकरणे - Q १ अ)

APPEARS IN

SCERT Maharashtra Bijganit (Ganit 1) [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2 वर्गसमीकरणे
Q १ अ) | Q ३)

RELATED QUESTIONS

कोणतीही दोन वर्गसमीकरणे लिहा.

खालील समीकरणापैकी वर्गसमीकरण कोणते ते ठरवा.

x2 + 5x - 2 = 0

खालील समीकरणापैकी वर्गसमीकरण कोणते ते ठरवा.

m3 + 3m2 - 2 = 3m3

खालील समीकरण ax2 + bx + c = 0 या स्वरूपात लिहा. खालील a, b, c यांच्या किमती ठरवा.

x2 + 5x = -(3 - x)

खालील समीकरण ax2 + bx + c = 0 या स्वरूपात लिहा. खालील a, b, c यांच्या किमती ठरवा.

p(3 + 6p) = -5

खालील समीकरण ax2 + bx + c = 0 या स्वरूपात लिहा. खालील a, b, c यांच्या किमती ठरवा.

x2 - 9 = 13

`sqrt2x^2 - 5x + sqrt2 = 0` करिता विवेचकाची किंमत खालीलपैकी कोणती?

खालीलपैकी कोणती समीकरण वर्गसमीकरण आहेत?

x2 - 2x + 5 = x2

खालीलपैकी कोणती समीकरण वर्गसमीकरण आहेत?

m2 + 2m + 11 = 0

खालील प्रश्नाच्या उत्तरांचे अचूक पर्याय निवडा.

वर्गसमीकरणाची कोटी ______ असते. 

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×