English

खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा. - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.

नि:पक्षपातीपणे श्रवण (ऐकणे) म्हणजे काय?

One Line Answer
Advertisements

Solution

नि:पक्षपातीपणे श्रवण म्हणजे समोरच्या व्यक्तीचे विचार मनात कोणताही पूर्वग्रह न धरता किंवा चांगली-वाईट अशी तुलना न करता शांतपणे ऐकून घेणे होय.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×