Advertisements
Advertisements
Question
खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
लवचिकतेचे महत्त्व तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Explain
Advertisements
Solution
लवचिकता व्यक्तीला जीवनातील संकटे आणि तणावातून यशस्वीपणे बाहेर पडण्यास सक्षम करते. यामुळे मानसिक कणखरता आणि आत्मविश्वास वाढून आव्हानांकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो, परिणामी मानसिक स्वास्थ टिकून राहते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
