English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 8th Standard

खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा. प्रगतीची नवपरिभाषा कोणती?

Advertisements
Advertisements

Question

खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.

प्रगतीची नवपरिभाषा कोणती?

One Line Answer
Advertisements

Solution

नवीन स्वप्ने उराशी बाळगणे, ती सत्यात आणण्यासाठी मनात आशा जागी ठेवणे, परिश्रम, अभ्यास यांच्या बळावर देश विकसित करणे हीच प्रगतीची नवपरिभाषा आहे.

shaalaa.com
पद्य (8th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: प्रभात - स्वाध्याय [Page 7]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Standard 8 Maharashtra State Board
Chapter 3 प्रभात
स्वाध्याय | Q १. (इ) | Page 7
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
Chapter 3 प्रभात (कविता)
स्वाध्याय | Q १. (इ) | Page 33

RELATED QUESTIONS

खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.

कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे?


चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.

सुंदर जग → कोणाचे ______

चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.

पायाभरणी → कशाची ______

कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.

कवीच्या मते ‘मानवतेचे युग’ म्हणजे -


तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

‘तन सुदृढ’ आणि ‘मन विशाल’ या शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.


खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.

इच्छा -


‘आभाळाची अम्ही लेकरे’ या कवितेतील ‘आत्मविश्वास’ व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.


'आभाळाची अम्ही लेकरे' या कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.


‘माणुसकीचे अभंग नाते अम्हीच अमुचे भाग्यविधाते’ या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा.


'आभाळाची अम्ही लेकरे' कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.


भाषेचा वापर करत असताना बोलताना व लिहिताना आपण नैसर्गिकरीत्या थांबतो. आपण आजूबाजूला वावरत असताना, प्रवास करत असताना अनेक पाट्या वाचतो. त्यावर काही सूचना दिलेल्या दिसतात. बऱ्याच वेळा काही शब्द योग्य ठिकाणी न जोडल्यास किंवा न तोडल्यास वाक्याचा अर्थ बदलून जातो व त्यातून गंमत निर्माण होते.

उदा., (१) येथे वाहन लावू नये.
येथे वाहन लावून ये.

(२) बागेत कचरा टाकू नये.
बागेत कचरा टाकून ये.

या प्रकारची तुमच्या वाचनात आलेली वाक्ये लिहा व त्यातील गंमत समजून घ्या.


परिणाम लिहा.

बकुळीच्या फुलांना स्पर्श केला-


खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

चुकलीमुकली लकेर -


खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

पाचूचे मखमली शेत -


एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.

झुळकेचा विश्रांतीचा प्रहर-


तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.

झुळुकेची परोपकारी वृत्ती


आकृती पूर्ण करा.


स्वमत.

'दुसऱ्यासाठी घाव सोसणे' या ओळीतील तुम्हांला कळलेला अर्थ.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×