Advertisements
Advertisements
Question
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
‘तन सुदृढ’ आणि ‘मन विशाल’ या शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
Advertisements
Solution
तन म्हणजे शरीर आणि सुदृढ म्हणजे सशक्त, तंदुरूस्त. चांगली शरीरसंपदा हे उत्नम आरोग्याचे लक्षण आहे. आपले शरीर सशक्त होण्यासाठी दररोज नियमित व्यायाम, योगासने करणे गरजेचे आहे. तुमचे शरीर निरोगी असेल तरच तुम्ही चांगले जीवन जगू शकता. मन विशाल करणे म्हणजे मन मोठे करणे. दिलदार मनाची माणसे सर्वांना आवडतात. संकुचित विचारसरणीचा त्याग करून मन मोठे करावे. दुसऱ्यांच्या लहान लहान चुकांकडे दुर्लक्ष करावे, क्षमाशील व्हावे. लोकांचे अपराध पोटात घालावेत.
RELATED QUESTIONS
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
| पसरणारा सुवास → | कशाचा | ______ |
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
| अमूल्य शिकवण → | कोणाची | ______ |
कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.
कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली, कारण ______
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
तुम्हांला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा.
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
मनोहर -
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
युगात -
खालील शब्दांसाठी कवितेतील शब्द शोधा.
(अ) आकाश-
(आ) सुगंध-
(इ) सुंदर-
(ई) शरीर-
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
इच्छा -
‘आभाळाची अम्ही लेकरे’ या कवितेतील ‘आत्मविश्वास’ व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.
'आभाळाची अम्ही लेकरे' या कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.
खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही।।
आकृती पूर्ण करा.

योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
वेळूच्या वनात अलगूज वाजते, कारण ______.
परिणाम लिहा.
बकुळीच्या फुलांना स्पर्श केला-
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
झुळुकेची परोपकारी वृत्ती
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण.
आकृती पूर्ण करा.

निसर्गातील कोणत्याही पाच गोष्टींपासून तुम्हांला काय काय शिकता येईल, याविषयी मित्रांशी चर्चा करा व वर्गात सांगा.
