English

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. अवधान दोलनाचे स्वरूप दैनंदिन जीवनातील उदाहरणाच्या आधारे स्पष्ट करा. - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.

अवधान दोलनाचे स्वरूप दैनंदिन जीवनातील उदाहरणाच्या आधारे स्पष्ट करा.

Explain
Advertisements

Solution

दैनंदिन व्यवहारात एखादे कार्य करताना आपले लक्ष एका विशिष्ट गोष्टीवर दीर्घकाळ स्थिर न राहता ते काही सेकंदांनंतर विचलित होते, या प्रक्रियेला अवधान दोलन असे म्हणतात.

उदाहरण: रात्रीच्या शांत वेळी दूरवरून येणारा घड्याळाच्या काट्याचा आवाज आपल्याला कधी स्पष्टपणे ऐकू येतो, तर कधी तो ऐकू येणे बंद होते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×