Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
अवधान दोलनाचे स्वरूप दैनंदिन जीवनातील उदाहरणाच्या आधारे स्पष्ट करा.
स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
दैनंदिन व्यवहारात एखादे कार्य करताना आपले लक्ष एका विशिष्ट गोष्टीवर दीर्घकाळ स्थिर न राहता ते काही सेकंदांनंतर विचलित होते, या प्रक्रियेला अवधान दोलन असे म्हणतात.
उदाहरण: रात्रीच्या शांत वेळी दूरवरून येणारा घड्याळाच्या काट्याचा आवाज आपल्याला कधी स्पष्टपणे ऐकू येतो, तर कधी तो ऐकू येणे बंद होते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
